Buddhiman Balkacha Janma: Garbha Sanskar – How to Bring out the Genius in your Child, Pregnancy Books in Marathi Ayurvedik Garbhasanskar Book Aayurvedik Garbh Sanskar Pregnant Women (गर्भसंस्कार पुस्तक मराठी, आयुर्वेदिक गर्भ संस्कार बुक बुक्स पुस्तके) Garbhavastha Ayurvedic, Garbha Vidya Ayurvedic, Tambe Guide, Before During and After, बालाजी Mother & Baby Care गर्भवती महिला Balaji स्त्री आयुर्वेदीय Ayurvediya + तांबे पुस्तकं


Price: ₹149.00
(as of Mar 04,2024 18:19:28 UTC – Details)


From the Publisher

Buddhiman Balkacha Janma: Garbha Sanskar – How to Bring out the Genius in your Child

81778638198177863819

आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात. आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला असतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोगरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे शिकवावे! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.

Buddhiman Balkacha JanmaBuddhiman Balkacha Janma

बुद्धिमान पिढी घडविण्यासाठी…

आपले मुलं सुंदर, हुशार आणि बुद्धिमान असावे, अशी बहुतेक पालकांची

अपेक्षा असते. आपल्या मुलाला बुद्धिमान घडविण्यासाठी बहुतेक सर्वच पालक

अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतात. हुशार मुले ही पूर्वसंचिताचे फळ आणि

परमेश्वराची देणगी असते, असे अनेक पालक आतापर्यंत समजत असत. पण

गेल्या काही वर्षांत मेंदू आणि बुद्धिमतेचा विकास यात अतिशय मोलाचे संशोधन

झाले असून त्यातून पुढे आलेली माहिती अतिशय आनंददायक आणि उत्साह

वाढविणारी आहे.

सर्व मुलांचा मेंदू आणि बुद्ध्यांक जन्मताच जवळपास सारखाच असतो, ही

गोष्ट आता शास्त्रमान्य झाली आहे. पुढे या मेंदूचा विकास कशा प्रकारे होतो

यावर मुलाचा बुद्ध्यांक आणि हुशारी ठरत असते. कोणत्या वातावरणात आणि

कोणत्या संस्कारात मेंदूचा विकास होतो यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात.

मुलावर योग्य वयात योग्य शिक्षण दिले गेले तर मुलाच्या मेंदूचा विकास अधिक

चांगल्या प्रकारे होऊ शकतो, हे सत्य आता संशोधनाने सिद्ध झाले आहे.

गर्भधारणेपासून बाळ सहा वर्षांचे होईपर्यंत त्याच्या मेंदूचा विकास अतिशय

वेगाने करता येऊ शकतो. या काळात मेंदू कोणतेही आणि कितीही ज्ञान ग्रहण

करू शकतो. मेंदूच्या या ग्रहण क्षमतेला खरंच सीमा नाही, अंतही नाही. पालक

जितके अधिक प्रयत्न करतील तितक्या अधिक प्रमाणात मेंदूची क्षमता वाढत

जाते. आपल्या बाळाला उच्च बुद्धिमत्ता देणे ही बाळासाठी आई वडिलांकडून

मिळालेली अमूल्य भेट आहे.

ही संधी आणि हे संशोधन प्रत्येक आई वडिलापंर्यत पोहचविण्यासाठी हे

पुस्तक प्रकाशित करीत आहोत. बुद्धिमता ही कोणत्याही एका समाजाची किंवा

वर्गाची मत्तेदारी नसून ती सर्वांना उपलब्ध असलेली समान संधी आहे. ही

माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहचावी आणि देशात बुद्धिमान बालकांची

एक पिढी उदयाला यावी, यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे

पुस्तक वापरून आई वडिलांनी घरोघरी ज्ञानेश्वर, आइन्स्टाईन, एडिसन निर्माण

करावेत, हीच सदिच्छा मनात ठेवून अत्यानंदाने आपल्या हातात हे पुस्तक देत आहोत.

– प्रकाशक

Leave a Comment